लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
Article 370: “जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवले गेले हे चांगलेच झाले, पण...”: राकेश टिकैत - Marathi News | rakesh tikait statement over farmers protest and jammu and kashmir article 370 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Article 370: “जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवले गेले हे चांगलेच झाले, पण...”: राकेश टिकैत

Article 370: शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी यावर भाष्य केले असून, जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवले गेले हे चांगलेच झाले, असे म्हटले आहे. ...

Jammu and Kashmir: “जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू होईल ही अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे ठरेल”: ओमर अब्दुल्ला - Marathi News | omar abdullah said foolish to expect return of article 370 to jammu and kashmir from this govt | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Jammu and Kashmir: “जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू होईल ही अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे ठरेल”: ओमर अब्दुल्ला

Jammu and Kashmir: केंद्रातील विद्यमान सरकारकडे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करण्याची मागणी करणे मूर्खपणाचे ठरेल, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...

Jammu and Kashmir: “जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका लढवणार नाही” - Marathi News | mehbooba mufti says will not contest polls until jammu and kashmir special status is restored | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Jammu and Kashmir: “जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका लढवणार नाही”

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील नेते पुन्हा एकदा अनुच्छेद ३७० लागू करून विशेष राज्याचा दर्जा कायम करावा, या मागणीवर ठाम आहेत. ...

नंदनवनाचे आक्रंदन - Marathi News | The issue of Kashmir, which has been a headache for the country since the birth of independent India, has once again come to the fore pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नंदनवनाचे आक्रंदन

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यासोबतच राज्याचा दर्जाही हिरावून घेतला होता. ...

Sharad Pawar: पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरच्या प्रमुख नेत्यांच्या बोलावलेल्या बैठकीवर शरद पवार म्हणाले, या भूमिकेचे स्वागतच, पण....  - Marathi News | Sharad Pawar: At a meeting convened by the Prime Minister of Jammu and Kashmir, Sharad Pawar said that this role is welcome, but .... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरच्या प्रमुख नेत्यांच्या बोलावलेल्या बैठकीवर शरद पवार म्हणाले, या भूमिकेचे स्वागतच, पण.... 

पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर विषयी प्रधानमंत्री जे काही म्हणाले त्याचे स्वागत आहे. ...

मेहबुबा मुफ्तींचे PM मोदींच्या बैठकीत वेगळेच ‘रागरंग’; पाकिस्तानचे नावही घेतले नाही! - Marathi News | pm modi meeting mehbooba mufti changed her tune on talk to pakistan and article 370 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मेहबुबा मुफ्तींचे PM मोदींच्या बैठकीत वेगळेच ‘रागरंग’; पाकिस्तानचे नावही घेतले नाही!

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीतील या बैठकीत मुफ्ती यांनी पाकिस्तानबाबत अवाक्षर काढले नसल्याची माहिती मिळाली आहे. ...

काश्मीरमध्ये निवडणुका घ्या, लगेचच राज्याचा दर्जा द्या; पंतप्रधान म्हणाले वेळ येताच निर्णय घेणार - Marathi News | Take elections in Kashmir, give state status immediately; The Prime Minister said he would take a decision in due course pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये निवडणुका घ्या, लगेचच राज्याचा दर्जा द्या; पंतप्रधान म्हणाले वेळ येताच निर्णय घेणार

वेळ येताच निर्णय घेऊ; पंतप्रधानांचे काश्मिरी नेत्यांना आश्वासन ...

जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक कधी? विधानसभेच्या जागा वाढणार? जाणून घ्या मोदी सरकारचं 'मिशन काश्मीर' - Marathi News | elections in jammu and kashmir may be held before march 2022 7 seats might increase after delimitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक कधी? विधानसभेच्या जागा वाढणार? जाणून घ्या मोदी सरकारचं 'मिशन काश्मीर'

पंतप्रधान मोदींची काल जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा; विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू ...