लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
ड्रोन हल्ले : भविष्यातील छुप्या युद्धाचे धोके आणखी वाढले - Marathi News | Drone strikes: The dangers of future covert warfare increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रोन हल्ले : भविष्यातील छुप्या युद्धाचे धोके आणखी वाढले

गेल्या काही घटनांनंतर सरकार अशा प्रकारच्या हल्ल्यांबद्दल अनभिज्ञ नव्हते. नुकतेच नागरी उड्डयनमंत्री हरदीप पुरी यांनी संसदेत सांगितले होते कीत्त्वाच्या सुरक्षा संस्थांवर ड्रोन हल्ले रोखण्यासाठी प्रोटोकॉल (एसओपी) निर्देश जारी केले गेले आहेत. ...

पार्ट टाईम कारवाया, फुल टाईम दहशत; 'हायब्रीड' दहशतवाद्यांमुळे वाढलं सुरक्षा दलांचं टेन्शन - Marathi News | hybrid terrorists become new challenge for security forces in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पार्ट टाईम कारवाया, फुल टाईम दहशत; 'हायब्रीड' दहशतवाद्यांमुळे वाढलं सुरक्षा दलांचं टेन्शन

श्रीनगर शहर आणि काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांसमोर नवं आव्हान ...

ऑनलाइन क्लाससाठी नव्हता फोन, तरीही परिस्थितीशी झगडत १०वीच्या परीक्षेत मिळवले ९८ टक्के  - Marathi News | The phone was not for the online class, but still struggled with the situation and got 98 percent in the 10th exam | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :ऑनलाइन क्लाससाठी नव्हता फोन, तरीही परिस्थितीशी झगडत १०वीच्या परीक्षेत मिळवले ९८ टक्के 

Education News: एका अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याने सोईसुविधांचा अभाव असतानाही नेटाने अभ्यास करत १०वीच्या परीक्षेत तब्बल ९८.०६ टक्के गुण मिळवले आहेत. त्यासह त्याने संपूर्ण जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. ...

पुलवामामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ धुमश्चक्री, आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Indian Army neutralised five militants in Pulwama encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ धुमश्चक्री, आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

Pulwama encounter: दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी पुलवामा जिल्ह्यातील राजपुराच्या हाजिन गावाला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली होती. ...

Drone at Jammu Border : आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दिसले पाकिस्तानचे ड्रोन, BSF जवानांकडून गोळीबार - Marathi News |  Drone Activity At International Border In Arnia Sector Bsf Jawans Fired | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Drone at Jammu Border : आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दिसले पाकिस्तानचे ड्रोन, BSF जवानांकडून गोळीबार

Drone at Jammu Border : गेल्या काही दिवसांत जवळपास 9 वेळा ड्रोनच्या कारवाया दिसून आल्या आहेत. ...

काश्मीरच्या बाबतीत मोदी ‘दिल की दूरी’ मिटवू शकतील का? - Marathi News | Can Modi erase 'Dil Ki Doori' in Kashmir? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काश्मीरच्या बाबतीत मोदी ‘दिल की दूरी’ मिटवू शकतील का?

५ ऑगस्ट २०१९ पासून काश्मीरमधले लोक जवळपास घरातच बसून आहेत. जगापासून तुटलेल्या या अवस्थेतून त्यांना लवकर मुक्तता मिळाली पाहिजे! ...

ड्रोन उडवून दहशतवादी हल्ल्यांचे नवे भय - Marathi News | New fears of terrorist attacks by flying drones | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रोन उडवून दहशतवादी हल्ल्यांचे नवे भय

आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे ड्रोनला दिशा देऊन ते स्वयंचलित करता येतात. ते कुणीही खरेदी करावे, कसेही वापरावे; हा गलथानपणा थांबला पाहिजे! ...

जम्मूत पुन्हा दिसले ड्रोन; लष्कर ए तोयबाचा हात? - Marathi News | JM reappears drone; The hand of Lashkar-e-Toiba? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूत पुन्हा दिसले ड्रोन; लष्कर ए तोयबाचा हात?

पंतप्रधानांची गृहमंत्री, संरक्षणमंत्र्यांशी चर्चा ...