लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
'वडिलाच्या वाईट कामाची शिक्षा मुलांना का ?', दहशतवादी सलाहुद्दीनच्या मुलांना महबूबा मुफ्तींचा पाठींबा - Marathi News | mehbooba mufti comes in support of terrorist salahuddin's son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वडिलाच्या वाईट कामाची शिक्षा मुलांना का ?', दहशतवादी सलाहुद्दीनच्या मुलांना महबूबा मुफ्तींचा पाठींबा

Mehbooba Mufti on Salahuddin's son: हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी सलाहुद्दीनच्या दोन मुलांसह 11 जणांना सरकारी नोकरीवरुन काढण्यात आले आहे ...

Terror Funding: जम्मू-काश्मीर सरकारनं दहशतवादी सय्यद सलाऊद्दीनच्या मुलांना सरकारी नोकरीवरुन काढलं - Marathi News | terror funding jammu and kashmir government fired the sons of terrorist syed salauddin from government jobs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Terror Funding: जम्मू-काश्मीर सरकारनं दहशतवादी सय्यद सलाऊद्दीनच्या मुलांना सरकारी नोकरीवरुन काढलं

जम्मू-काश्मीर सरकारनं आंतरराष्ट्रीय दहशतवादी सय्यद सलाऊद्दीन याच्या दोन्ही मुलांना सरकारी नोकरीवरुन निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ISIS मॉड्यूल : RAW आणि IB सोबत जम्मू-काश्मीरमध्ये 10 ठिकाणी NIA ची छापेमारी, अनेकांना घेतले ताब्यात - Marathi News | isis module case terror funding nia with ib raw carried out raids in anantnag, srinagar, awantipore, baramulla in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISIS मॉड्यूल : RAW आणि IB सोबत जम्मू-काश्मीरमध्ये 10 ठिकाणी NIA ची छापेमारी, अनेकांना घेतले ताब्यात

isis module case : तपास यंत्रणांनी जम्मू-काश्मीरच्या 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये अनंतनाग, श्रीनगर, बारामुल्ला, अवंतीपोरा यांचा समावेश आहे. जीशान अमीन, तनवीर, उमर अहमद आणि आरिफ खान यांना चौकशीसाठी दक्षिण काश्मीरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. ...

...म्हणून कृपाशंकर सिंहांना भाजपामध्ये घेतलं; फडणवीसांनी सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं! - Marathi News | former cm devendra fadnavis speaks why they have allowed kripashankar singh in bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून कृपाशंकर सिंहांना भाजपामध्ये घेतलं; फडणवीसांनी सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं!

Devendra Fadnavis On Kripashankar Singh : काही दिवसांपूर्वी कृपाशंकर सिंह यांनी केला होता भाजपमध्ये प्रवेश. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला होता प्रवेश. ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू काश्मीरमध्ये 24 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; 'हिजबुल'चा टॉप कमांडर ठार - Marathi News | Jammu And Kashmir 5 terrorists killed in 24 hours in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू काश्मीरमध्ये 24 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; 'हिजबुल'चा टॉप कमांडर ठार

Jammu And Kashmir And Terrorists : गेल्या 24 तासांत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा दलाने केलेली ही मोठा कामगिरी आहे. ...

कृपाशंकर सिंह भाजपत; देवेंद्र फडणवीस म्हणाले, "हा पक्षातला नाही, तर दुसऱ्या विचारधारतेला प्रवेश.." - Marathi News | former congress leader kripashankar singh joins bjp former cm devendra fadnavis chandrakant patil welcomes | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कृपाशंकर सिंह भाजपत; देवेंद्र फडणवीस म्हणाले, "हा पक्षातला नाही, तर दुसऱ्या विचारधारतेला प्रवेश.."

Former minister Kripashankar Singh joins BJP : दोन वर्षांपूर्वी कृपाशंकर सिंह यांनी सोडला होता काँग्रेसचा हात. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सिंह यांचा भाजपत प्रवेश.  ...

Jammu And Kashmir : मोठं यश! 'हिजबुल'चा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाईचा खात्मा - Marathi News | top-commander of Hizbul Mujahideen terror-outfit Mehrazuddin Halwai got neutralised in Handwara encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : मोठं यश! 'हिजबुल'चा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाईचा खात्मा

Jammu And Kashmir And Mehrazuddin Halwai : सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ उबैद याला कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ...

CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! महाराष्ट्रासह 'या' 8 राज्यांत आताही कोरोना ठरतोय जीवघेणा; परिस्थिती गंभीर - Marathi News | CoronaVirus Live Updates corona more cases of corona are still being reported in these 8 states including maharashtra | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! महाराष्ट्रासह 'या' 8 राज्यांत आताही कोरोना ठरतोय जीवघेणा; परिस्थिती गंभीर

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...