शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : थंडीचा कहर! उत्तर भारतात अनेक ठिकाणी पारा उणे अंशांवर; जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी

राष्ट्रीय : सन २०२० मध्ये तब्बल ५,१०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन; ३६ जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, शोपीयानमध्ये शुक्रवारपासून चकमक सुरु

राष्ट्रीय : काश्मीर खोऱ्यात चायनीज हँड ग्रॅनेडसह एकास अटक, चौकशी सुरू

संपादकीय : जम्मू-काश्मीरच्या जनतेला नेमके काय हवे आहे?

राष्ट्रीय : गुपकार आघाडी, काँग्रेस काश्मिरात येणार एकत्र, १३ जिल्हा पंचायती ताब्यात घेण्यासाठी हालचाली 

राष्ट्रीय : Jammu Kashmir DDC election results 2020: गुपकार आघाडीला सर्वाधिक जागा, जम्मू प्रांतात भाजपला आघाडी, काँग्रेस तिसऱ्या स्थानी

राजकारण : J&K DDC Result: जम्मूमध्ये भाजपा बनला सर्वात मोठा पक्ष; तरीही गुपकार युती आघाडीवर

राजकारण : DDC Election : काश्मीरमध्ये पहिल्यांदा भाजपचं 'कमळ' उमललं; तीन जागांवर विजय 

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : PDP नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला, PSO चा मृत्यू