शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

J&K DDC Result: जम्मूमध्ये भाजपा बनला सर्वात मोठा पक्ष; तरीही गुपकार युती आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 10:42 PM

J&K DDC Result: डीसीसी निवडणुकीत गुपकार आघाडी जरी पुढे असली तरीही भाजपाने मुस्लिम बहुल काश्मीर घाटीमध्ये एक जागा जिंकून रेकॉर्ड बनविले आहे, भाजपाविरोधात सात पक्षांनी एकत्र येत गुपवाक आघाडी बनवत निवडणूक लढविली होती.

जम्मू/श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. ३७० कलम हटविल्यानंतर भाजपाला मिळालेले हे मोठे यश आहे. जम्मू विभागामध्ये भाजपा जवळपास ७४ जागांवर आघाडीवर असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर गुपकार आघाडीला काश्मीर विभागात बहुमत मिळाले आहे.  याचबरोबर दोन्ही विभागात अपक्षांची संख्याही लक्षनिय आहे. जर हे बहुमत निकालात परिवर्तीत झाले तर अध्यक्ष निवडणुकीत अपक्ष निर्णायक ठरणार आहेत. 

काश्मीर डिव्हिजन गुपकार - 87भाजप : 03अपनी पार्टी : 08अपनी पार्टी : 08अपक्ष व इतर : 32

जम्मू डिव्हिजन 

भाजप : 74गुपकार : 16अपनी पार्टी : 02काँग्रेस: 15अपक्ष व इतर : 33

डीसीसी निवडणुकीत गुपकार आघाडी जरी पुढे असली तरीही भाजपाने मुस्लिम बहुल काश्मीर घाटीमध्ये एक जागा जिंकून रेकॉर्ड बनविले आहे, भाजपाविरोधात सात पक्षांनी एकत्र येत गुपकार आघाडी बनवत निवडणूक लढविली होती. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पिपल्स कॉन्फरन्स, आवामी नॅशनल कॉन्फरन्स, J&K पीपल्स मूव्हमेंटसोबत सीबीआय आणि सीपीएम एकत्र आले आहेत. राज्यात २८० जागांवर आठ टप्प्यांत निवडणूक झाली. यामध्ये ४५० हून अधिक महिलांसोबत ४१८१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाJammu and Kashmir National Conferenceजम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स