लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Jammu and Kashmir assembly election 2024 ResultFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
काश्मिरी पंडितांवरचा 'काश्मीर फाइल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचा मुद्दा चर्चेत आला आहे. 1990 मध्ये काश्मिरी पंडितांसोबत घडलेल्या घटनेबाबत सोशल मीडियावर अनेकजण व्यक्त होत आहेत. ...
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित बनलेली ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाविषयी निर्मात्या पल्लवी जोशी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...
Jammu-Kashmir: CRPF जवान मुख्तार अहमद दोही यांची हत्या करणार्या दहशतवाद्याला काश्मीरमधील सुरक्षा दलांनी 12 तासांपेक्षा कमी कालावधीत जेरबंद केले आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळाही जप्त केला आहे. ...
IRCTC Exotic Kashmir Tour Packag : तुम्हीही लवकरच काश्मीरला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आयआरसीटीसीच्या (IRCTC) एक्झोटिक काश्मीर (Exotic Kashmir) पॅकेज टूरचा आनंद घेऊ शकता. ...
Army Helicopter Crashed: हेलिकॉप्टर कोसळले, त्या भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे, अपघातस्थळी पायी किंवा हेलिकॉप्टरने पोहोचण्यास अडचणी येत आहेत. ...