शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : वाजपेयी सरकारने सोडलेला 'तो' दहशतवादी ठरला अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड

संपादकीय : आजचा अग्रलेख - या शहादतीच्या निमित्ताने

राष्ट्रीय : तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी; पहिल्याच कॅबिनेट बैठकीत सरकारचा निर्णय

राष्ट्रीय : 'दहशतवाद्यांनो; शस्त्र सोडा, माझ्याकडे भोजनाला या'

राष्ट्रीय : अनंतनाग येथे CRPF च्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, पाच जवान शहीद

पुणे : काश्मीर मध्ये भीती नाही.. पण आजबाजूचीच माणसं मनात भय पेरतात...

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : Kathua Rape Case : कठुआ बलात्कार अन् हत्याप्रकरणी तीन दोषींना जन्मठेप, तर तिघांना तुरुंगवासाची शिक्षा

राष्ट्रीय : अनंतनाग येथील चकमकीत लष्कराकडून एका दहशतवाद्याचा खात्मा