लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result, मराठी बातम्या

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले? - Marathi News | 'We don't want war, but...'; What did Bilawal Bhutto say now, naming Prime Minister Modi? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?

Bilawal Bhuttoo India Pakistan News: पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी पुन्हा एकदा सिंधू जल करारावरून भारतावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत भुत्तोंनी युद्धाची भाषा केली आहे.  ...

"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा - Marathi News | The terrorists who attacked Pahalgam will not be spared says HM Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

पहलगाममवर हल्ला करणाऱ्या दशतवाद्यांना सोडले जाणार नाही असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला आहे. ...

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा - Marathi News | pahalgam terror attack update eyewitness woman says terrorists said eat maggie momos to stop in baisaran valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरला भेट दिलेल्या पर्यटकांनी या घटनेबद्दल अनेक खुलासे केले आणि अजूनही अनेक पर्यटक याबाबत माहिती देत आहेत. ...

पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी अजून काश्मीरमध्येच?; चौघांचा कट NIA ने आणला समोर - Marathi News | National Investigation Agency has made a big claim regarding the terrorists in the Pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी अजून काश्मीरमध्येच?; चौघांचा कट NIA ने आणला समोर

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले - Marathi News | former jammu kashmir cm farooq abdullah said this has been going on for 35 years people of kashmir have to suffer a lot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले

Farooq Abdullah News: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकविरोधात कठोर कारवाई करण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...

पहलागमनंतर हिंदू-मुस्लीम करणाऱ्यांना विनय नरवाल यांच्या पत्नीचे चोख प्रत्युत्तर; "त्यांच्या विरोधात जावं असं..." - Marathi News | Blood donation camp on Lieutenant Vinay Narwal birthday Wife Himanshi and family donated blood in Karnal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलागमनंतर हिंदू-मुस्लीम करणाऱ्यांना विनय नरवाल यांच्या पत्नीचे चोख प्रत्युत्तर; "त्यांच्या विरोधात जावं असं..."

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ...

Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक" - Marathi News | bhopals samreen in trouble due to pak citizenshi of children and visa suspension after pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे समरीनसाठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय? - Marathi News | Constable ordered to leave India even after 26 years of Jammu Kashmir police service; High Court stops it, what is the matter? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?

२६ एप्रिलला अधिकाऱ्यांनी हेड कॉन्स्टेबल इफ्तियार अली आणि त्यांच्या कुटुंबातील ८ जणांना डिपोर्ट करण्याची नोटीस पाठवली ...