लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result, मराठी बातम्या

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
धक्कादायक! बर्फाच्या ओझ्याने अख्खं घर पाहता पाहता कोलमडलं, व्हिडीओ व्हायरल..... - Marathi News | VIDEO : A House Collapses In Kashmir As Heavy Snowfall Takes A Toll | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! बर्फाच्या ओझ्याने अख्खं घर पाहता पाहता कोलमडलं, व्हिडीओ व्हायरल.....

नॉर्थ इंडियात बर्फवृष्टीने थैमान घातलं आहे. बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नेहमीच फोटो किंवा व्हिडीओत बघायला सुंदर दिसणारा बर्फ अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ...

पाकिस्तानचा भारताविरोधात मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता माजवण्यासाठी आखला डाव - Marathi News | around 400 terrorists in launch pads across loc waiting to infiltrate says officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचा भारताविरोधात मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता माजवण्यासाठी आखला डाव

पाकव्याप्त काश्मीरमध्ये लॉन्चिंग पॅड्स सक्रिय; दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत ...

जम्मू काश्मीरमध्ये मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांना बळीचा बकरा बनवलंय : मेहबुबा मुफ्ती - Marathi News | J&K mainstream parties have become favourite whipping boy for all says mehbooba Mufti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांना बळीचा बकरा बनवलंय : मेहबुबा मुफ्ती

बेकायदेशीररित्या कलम ३७० हटवलं, मोठी आणि कठिण राजकीय लढाई लढण्यास तयार असल्याचं मुफ्ती यांचं वक्तव्य ...

Jammu And Kashmir : पुलवामामध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, 7 जण जखमी - Marathi News | jammu and kashmir grenade attack on security forces in pulwama 7 civilians injured searching in progress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : पुलवामामध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, 7 जण जखमी

Jammu And Kashmir : जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ...

दिल्ली-एनसीआर भागात पावसाच्या तुरळक सरी; उत्तर भारतात थंडीचा कहर कायम - Marathi News | parts of the national capital receive light spells of rain and cold wave will continue says imd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-एनसीआर भागात पावसाच्या तुरळक सरी; उत्तर भारतात थंडीचा कहर कायम

आगामी दोन दिवस दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ...

कलम ३७० हटल्यानंतर काश्मीरचे नागरिकत्व मिळवणाऱ्या पंजाबी ज्वेलरची दहशतवाद्यांकडून हत्या - Marathi News | Terrorist kills Punjabi jeweler who obtained Kashmir citizenship after Article 370 was removed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० हटल्यानंतर काश्मीरचे नागरिकत्व मिळवणाऱ्या पंजाबी ज्वेलरची दहशतवाद्यांकडून हत्या

Terror Attack in Srinagar : कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर देशातील इतर भागातील नागरिकांना काश्मीरचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र असे नागरिकत्व मिळवणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला ...

कौतुकास्पद! जम्मू-काश्मीरमधील ५ नवनिर्वाचित सदस्यांची चक्क संस्कृतमधून शपथ - Marathi News | five newly elected ddc members from jammu region took oath in sanskrit language | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! जम्मू-काश्मीरमधील ५ नवनिर्वाचित सदस्यांची चक्क संस्कृतमधून शपथ

जम्मू आणि काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या बहुतांश नवनिर्वाचित सदस्यांनी हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेतून तर, जम्मू विभागातील ५ सदस्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली. ...

श्रीनगरमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश - Marathi News | three terrorists have been neutralised by security forces in srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश

जम्मू काश्मीरमधील श्रीनगरपासून काही अंतरावर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले असून, लावापोरा भागात अद्यापही शोधमोहीम सुरू असल्याचे समजते. ...