Jammu and Kashmir assembly election 2024 Result, मराठी बातम्याFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
isis module case : तपास यंत्रणांनी जम्मू-काश्मीरच्या 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये अनंतनाग, श्रीनगर, बारामुल्ला, अवंतीपोरा यांचा समावेश आहे. जीशान अमीन, तनवीर, उमर अहमद आणि आरिफ खान यांना चौकशीसाठी दक्षिण काश्मीरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. ...
Devendra Fadnavis On Kripashankar Singh : काही दिवसांपूर्वी कृपाशंकर सिंह यांनी केला होता भाजपमध्ये प्रवेश. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला होता प्रवेश. ...
Former minister Kripashankar Singh joins BJP : दोन वर्षांपूर्वी कृपाशंकर सिंह यांनी सोडला होता काँग्रेसचा हात. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सिंह यांचा भाजपत प्रवेश. ...
Jammu And Kashmir And Mehrazuddin Halwai : सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ उबैद याला कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ...
गेल्या काही घटनांनंतर सरकार अशा प्रकारच्या हल्ल्यांबद्दल अनभिज्ञ नव्हते. नुकतेच नागरी उड्डयनमंत्री हरदीप पुरी यांनी संसदेत सांगितले होते कीत्त्वाच्या सुरक्षा संस्थांवर ड्रोन हल्ले रोखण्यासाठी प्रोटोकॉल (एसओपी) निर्देश जारी केले गेले आहेत. ...
Education News: एका अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याने सोईसुविधांचा अभाव असतानाही नेटाने अभ्यास करत १०वीच्या परीक्षेत तब्बल ९८.०६ टक्के गुण मिळवले आहेत. त्यासह त्याने संपूर्ण जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. ...