Jammu and Kashmir assembly election 2024 Result, मराठी बातम्याFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
Pahalgam Attack Latest News: या दोघांनी हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांची ओळखही पटवली आहे. त्यांचे संबंध पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ...
Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करत असलेल्या एनआयएच्या हाती मोठं यश लागलं असून, पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयएने रविवारी दोन जणांना अटक केली आहे. या दोघांनी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आणि हल्ल्यापूर्वी त्यांना मदत ...
Asim Munir News: अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना मुनीर यांनी भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या युद्धातील पराभवाचा बदला घेतला जाईल, असा दावा केला आहे. तसेच काश्मीरबाबतही लवकरच चांगली बातमी येईल, अशी मुक्ताफळे उधळी आहेत. ...
Israel vs India War: इराणमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे, यामुळे या विद्यार्थ्यांशी पालकांचा काहीच संपर्क होत नाहीय. तेहरान जळत आहे, इस्रायल एकावेळी २००-२०० विमाने घुसवून हल्ले करत आहे. ...
Jammu & Kashmir News: संकटात सापडलेल्या पर्यटन व्यवसायास चालना देण्यात नुकतीच सुरू झालेली जम्मू-बारामुल्ला ही काश्मीरसाठीची थेट रेल्वेसेवा महत्त्वाची भूमिका बजावेल आणि ‘गेम चेंजर’ सिद्ध होईल, असा विश्वास सरकारी सूत्र आणि व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत ...
Farooq Abdullah Travel in Srinagar Vande Bharat Express Train: कटरा रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर फारुख अब्दुल्ला म्हणाले की, माता ने बुलाया है. शेरावाली का बुलावा आया है. ...