शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

नाशिक : काश्मीर समजून घेण्याची आणि सांगण्याचीही गरज

राष्ट्रीय : The Kashmir Files Film: ... त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये फारुक अब्दुल्ला नाही, तर राज्यपालांचं शासन होतं; ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये 175 दहशतवाद्यांचा खात्मा, 183 जणांना जिवंत पकडण्यात यश

राष्ट्रीय : Akhilesh Yadav: 'लखीमपूर फाइल्स' सिनेमाही बनावा, अखिलेश यादवांचा मोदींवर निशाणा

राष्ट्रीय : The Kashmir Files: ... म्हणून 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटावर बंदी घाला, खासदार अजमल यांची मागणी

फिल्मी : The kashmir files: 'गुजरात फाईल्स' सिनेमासाठीही निर्माते तय्यार, पण पंतप्रधानांकडून हवंय हे आश्वासन

राष्ट्रीय : Supriya Sule: आई-बाप काढू नका, सुप्रिया सुळेंनी केंद्रीयमंत्र्यांना थेट लोकसभेत सुनावलं

राष्ट्रीय : Surpriya Sule: आधी महागाई, आता काश्मिरी पंडित; लोकसभेत पुन्हा कडाडल्या सुप्रिया सुळे

पुणे : The Kashmir Files: ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करण्यास अडचण काय? महेश लांडगेंचा सवाल

आंतरराष्ट्रीय : “रशिया-युक्रेन संघर्षातून भारताला प्रेरणा, पाकने सावध राहावे”; माजी राजदूतांनी व्यक्त केली भीती