शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Pulwama Terror Attack : कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची आज महत्त्वाची बैठक

राष्ट्रीय : दहशतवाद्यांचा हल्ला नियोजनबद्ध, पाकिस्तानचा हात

राष्ट्रीय : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणार, गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

राष्ट्रीय : पाकला कायमस्वरूपीच अद्दल घडवा; देशभर संतापाची लाट

राष्ट्रीय : गुप्तचरांचा अ‍ॅलर्ट, ७८ वाहने, २५०० जवान; तरीही झाला सर्वात मोठा आत्मघाती हल्ला

नाशिक : अवंतीपोरा दहशतवादी हल्ला : पाकिस्तानच्या निषेधार्थ जाळला इमरान खानचा पुतळा

राष्ट्रीय : 56 इंचाची छाती कधी उत्तर देणार ?, काँग्रेसची मोदींवर टीका

राष्ट्रीय : Pulwama Attack: ...तर अनर्थ घडलाच नसता; वाचले असते जवानांचे प्राण

राष्ट्रीय : Pulwama Terror Attack: देश हादरवणाऱ्या दहशतवादी हल्ल्याची भीषण दृश्यं...

राष्ट्रीय : Kashmir Terror Attack: भारतीय जवानांवर याआधी कधी झाले होते मोठे हल्ले; जाणून घ्या!