शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Pulwama Attack: भारतमातेने गमावले काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे वीरपुत्र, महाराष्ट्राचे दोन जवान शहीद

राष्ट्रीय : Pulwama Terror Attack : 'त्यानं' आपल्या लेकीचा चेहराही पाहिला नव्हता; शूरवीर बाबाची करूण कहाणी

अहिल्यानगर : Pulwama Terror Attack : एक तास अधिक काम करून शहिदांना श्रद्धांजली

राष्ट्रीय : मुलासाठी खेळणी पाठवतो म्हणाला, पण...; आठ महिन्यांपूर्वीच बाबा झालेल्या जवानाला वीरमरण

पिंपरी -चिंचवड : शिवसेनेने पाकिस्तानचा झेंडा जाळून केला पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध

राष्ट्रीय : Pulwama Attack: सीआरपीएफचा 'हाय जोश'; घृणास्पद हल्ल्याचा बदला घेऊ! 

राष्ट्रीय : Pulwama Terror Attack: इथेच चूक झाली... काश्मिरी नागरिकांची सोय पाहायला गेले अन् होत्याचे नव्हते झाले!

महाराष्ट्र : Pulwama Terror Attack : पाकिस्तानचा झेंडा जाळून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

गोवा : Pulwama Terror Attack : काश्मिरमधील हल्ल्याचा गोव्यात निषेध, संतप्त भावना व्यक्त

राष्ट्रीय : दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिका'चा दर्जा; पाकिस्तानी मीडियाची नापाक हेड'लाईन'