जामखेड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नगरपरिषदेने पाच वीजपंप बसवून खड्ड्यातील पाणी उपसा सुरू केला आहे. यामुळे शहर व वाड्यावस्तीसाठी १२ ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा होईल. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरात संचारबंदी लागू आहे. असे असताना कारमधून विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळल्याने तीन जणांवर तर देवदैठण येथे एक जणाविरुध्द जामखेड पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. ...
नगर जिल्ह्यातील इतर ठिकाणी कोरोना रुग्णांना बे्रक बसला असला तरी जामखेडमध्ये दिवसाआड रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रविवारी (दि.२६) आलेल्या ९ व्यक्तींच्या अहवालांपैकी जामखेडमधील ३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ...
नेपाळ येथून संगमनेरला आलेल्या १४ व्यक्तींपैकी ४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी दुपारी स्पष्ट झाले तर रात्री जामखेड येथील एका स्थानिकालाही कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आ ...
ग्रामीण विकास केंद्र जामखेड, कोरो (मुंबई) या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने वंचित, भटके, आदिवासी, कलावंत अशा एक हजार कुटुंबांना धान्य, किराणा मालाचे वाटप केल्याची माहिती डॉ. अरुण जाधव यांनी दिली. ...
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून अहमदनगर शहरातील मुकूंदनगर, तालुक्यातील आलमगीर तर संगमनेर शहरातील नाईकवाडापुरा आणि जामखेड शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. ...
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे शेतकºयांचा शेतीमाल शेतात पडून आहे. शेतकºयांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिऊर(ता.जामखेड) येथील येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांनी माळरानावर फुलवलेल्या साडेतीन एकर शेतीत ...
कोरोनामुळे भवरवाडी (पाटोदा) गावाकडे परतलेल्या भटक्या डवरी गोसावी (बहुरूपी) समाजातील जवळपास २०० च्या आसपास लोक उपाशीपोटी असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली. त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाºयांनी माहिती दिली. त्याची दखल घेऊन त्यांनी तातडीने काम ...