जामखेड तालुक्यातील हळगाव येथील एका विहिरीत बिबट्याचे दोन पिल्ले असल्याची खबर गुरूवारी सायंकाळी सोशल मीडियावर वायरल झाली. अन् परिसरातील मोठी खळबळ उडाली होती. परिसरात घबराट पसरली होती.परंतु वनविभागाच्या अधिका-यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन विहिरीतील ...
खर्डा येथील मदारी समाजातील २० कुटुंबास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. त्याचा निधीही प्राप्त झाला. तरी देखील मदारी वसाहतीचे बांधकाम सुरू झाले नाही. याच्या निषेधार्थ सोमवारी (१९ ऑक्टोबर) रोजी सकाळी साडेअकरा वाजता मदारी ...
जामखेड - पंचायत समिती सभापती पदासाठी स्थगित असलेली मतमोजणी प्रक्रिया होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे व भाजपच्या मनिषा सुरवसे यांना समसमान मते मिळाली यावेळी चिठ्ठीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे ह्या नशीबवान ठरल्या दहा महिन्यानंतर ...
भाजप युवा मोर्चाचे कायम निमंत्रित सदस्य नंदू प्रकाश गोरे (वय ३१) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, एक वर्षासाठी त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी बजावले आहेत. ...
जामखेड महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश असलेले एक हॉस्पिटल व इतर दोन खासगी हॉस्पिटल शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम रुग्णांकडून घेऊन उपचार करीत आहेत. कोवीड रूग्णांच्या तक्रारीवरुन भरारी पथकाने या रुग्णालयांना नोटिसा बजावल्या ...
जामखेड नगरपरिषदेमध्ये भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय बुधवारी (३० सप्टेंबर) पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपला कर्जत पाठो ...
कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहून येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशनने ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर कोवीड सेंटर उभारून रूग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. त्यांनी १०० बेड उपलब्ध केले असून २० बेड आॅक्सीजन सुविधा देणारे आहेत. डॉ. भास्करराव मोरे यांनी ...