लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेम्स अँडरसन

जेम्स अँडरसन

James anderson, Latest Marathi News

इंग्लंडचा सर्वात यशस्वी जलदगती गोलनंदाज.. लॉर्ड्सवर शंभर विकेट घेणारा एकमेव खेळाडू. एकाच मैदानावर शंभर बळी टिपणारा जगातील दुसरा गोलंदाज.
Read More
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने जाहीर केली प्लेइंग इलेव्हन; वेगवान मारा टीम इंडियाला सतावणार  - Marathi News | IND vs ENG 3rd Test : England Men have named their team to take on India in the third Test match at Rajkot starting on Thursday, Mark Wood replacing Shoaib Bashir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने जाहीर केली प्लेइंग इलेव्हन; वेगवान मारा टीम इंडियाला सतावणार 

IND vs ENG 3rd Test : भारत-इंग्लंड तिसरी कसोटी उद्यापासून राजकोट येथे सुरू होणार आहे. ...

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचं वाढलं टेन्शन, जो रूटच्या फलंदाजीबाबत सस्पेंस - Marathi News | Ind Vs Eng 2nd Test: England's tension increased before the start of the fourth day's game, the suspense regarding Joe Root's batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचं वाढलं टेन्शन, जो रूटच्या फलंदाजीबाबत सस्पेंस

Ind Vs Eng 2nd Test: चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला असून, संघातील दिग्गज फलंदाज जो रूट याला झालेल्या दुखापतीनं पाहुण्या संघाचं टेन्शन वाढवलं आहे. तसेच त्याच्या फलंदाजीस येण्याबाबत संभ्रम वाढला आहे. ...

२ धावांत २ विकेट्स! ४१ वर्षीय जेम्स अँडरसनने आधी रोहितचा त्रिफळा उडवला अन् नंतर यशस्वीला...  - Marathi News | India vs England 2nd Test Live Update : Ageless James Anderson bowls Rohit Sharma with a beaut, take yashasvi jaiswal wicket, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२ धावांत २ विकेट्स! ४१ वर्षीय जेम्स अँडरसनने आधी रोहितचा त्रिफळा उडवला अन् नंतर यशस्वीला... 

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या तीन षटकांत ४१ वर्षीय जेम्स अँडरसनने ( James Anderson ) भारताच्या दोन्ही सलामीवीरांना मागे पाठवले. ...

जेम्स अँडरसनने जेव्हा पदार्पण केले, तेव्हा इंग्लंडच्या आजच्या संघातील दोन खेळाडू जन्मलेही नव्हते - Marathi News | IndVs Eng 2nd Test: Rehan + Bashir = Anderson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेम्स अँडरसनने जेव्हा पदार्पण केले, तेव्हा इंग्लंडच्या आजच्या संघातील दोन खेळाडू जन्मलेही नव्हते

IndVs Eng 2nd Test: ४१ वर्षे आणि १८७ दिवसांचा जेम्स अँडरसन भारतात कसोटी खेळणारा पाचव्या क्रमांकाचा सर्वांत वयस्कर खेळाडू तर पहिल्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज ठरला आहे. ...

'नॉन स्ट्राईक'र आर अश्विनचे डावपेच; जेम्स अँडरसन वैतागला, अम्पायरकडे केली तक्रार अन्...  - Marathi News | IND vs ENG 2nd Test Live Marathi Update: James Anderson wasn't happy with R Ashwin standing close to the umpire as the non-striker's  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'नॉन स्ट्राईक'र आर अश्विनचे डावपेच; जेम्स अँडरसन वैतागला, अम्पायरकडे केली तक्रार अन्... 

India vs England 2nd Test Live Update : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही आक्रमक सुरुवात केली. ...

IND vs ENG 2nd Test : जेम्स अँडरसनने मोडला ७२ वर्षांपूर्वीचा लाला अमरनाथ यांचा विक्रम; १९५२ मध्ये घडलेलं असं   - Marathi News | ind vs Eng 2nd test live score board  : Jimmy Anderson sets a new record as the oldest pace bowler to participate in a Test match in India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेम्स अँडरसनने मोडला ७२ वर्षांपूर्वीचा लाला अमरनाथ यांचा विक्रम; १९५२ मध्ये घडलेलं असं  

IND vs ENG 2nd Test Live Scorecard :  भारतीय संघाचा डाव सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने सावरला आहे. ...

इंग्लंडची मोठी खेळी! ६९० विकेट्स घेणारा गोलंदाज परतला; पाकिस्तानी वंशाचा खेळाडूही संघात - Marathi News | IND vs ENG, 2nd Test : England team Playing XI for second Test with India, two changes, Shoaib Bashir replacing Jack Leach & James Anderson comes in for Mark Wood | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडची मोठी खेळी! ६९० विकेट्स घेणारा गोलंदाज परतला; पाकिस्तानी वंशाचा खेळाडूही संघात

IND vs ENG, 2nd Test : भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. ...

कुठे हसू तर कुठे अश्रू! ब्रॉडची निवृत्ती अन् इंग्लिश खेळाडू भावुक; अखेरच्या चेंडूवरही जिंकलं मन - Marathi News | aus vs eng ashes 2023 England win by 49 runs in last match, England players emotional after Stuart Broad retires from international cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :PHOTO : कुठे हसू तर कुठे अश्रू! स्टुअर्ट ब्रॉडची निवृत्ती अन् इंग्लिश खेळाडू भावुक

stuart broad : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ...