इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल ( ५७) आणि रोहित शर्मा यांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियाचा पाया मजबूत केला. ...
Ind Vs Eng 2nd Test: चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला असून, संघातील दिग्गज फलंदाज जो रूट याला झालेल्या दुखापतीनं पाहुण्या संघाचं टेन्शन वाढवलं आहे. तसेच त्याच्या फलंदाजीस येण्याबाबत संभ्रम वाढला आहे. ...