घरासह बेडरुमच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश करुन बेडरूमध्ये असलेले पाच तोळे सोने व २० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना जालना शहरातील महेशनगर परिसरात रविवारी मध्यरात्री घडली ...
विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी जालना पोलीस दलाच्या वतीने विविध गुन्ह्यांत आरोपी असलेल्या जिल्ह्यातील १२२३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...
जालना शहरातील संवेदनशील भागाचा सदरबाजार पोलीस ठाण्यांतर्गत समावेश आहे. घडणाऱ्या घटना पाहता या ठाण्याची फोड करून नवीन ठाणे निर्माण व्हावे, यासाठी दहा ते बारा वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव प्रलंबित आहे. ...
वाढलेल्या घरफोड्या थांबविणे आणि चोरट्यांना लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी २५ आॅगस्टपासून जिल्ह्यात रात्रगस्तीवर विशेष उपक्रम सुरू केला. ...