लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना पोलीस

जालना पोलीस

Jalna police, Latest Marathi News

पोलीस वेबसाईट दुरुस्तीला प्रारंभ - Marathi News | Police website repairing started | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलीस वेबसाईट दुरुस्तीला प्रारंभ

पोलीस दलाच्या वतीने वेबसाईट दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ...

मोक्काअंतर्गत ७ जणांवर कारवाई - Marathi News | Action against 3 persons under Mokka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोक्काअंतर्गत ७ जणांवर कारवाई

शेलगाव येथील संजय अंभोरे खूनप्रकरणातील ७ आरोपींविरुद्ध मोक्का कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. ...

राहेरी येथे चोरली जीप; नेवासा, नळदुर्ग येथील सराफा दुकाने लुटली - Marathi News | Stolen Jeep at Raheri; robberies in Naldurg, Nevasa | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राहेरी येथे चोरली जीप; नेवासा, नळदुर्ग येथील सराफा दुकाने लुटली

शुक्रवारी रात्री जालना शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना एडीएसच्या पथकाने जेरबंद केले ...

पोलीस वेबसाईटवर ‘संपर्क अमेरिका’..! - Marathi News | Contact US on Police Website ..! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलीस वेबसाईटवर ‘संपर्क अमेरिका’..!

इंटरनेटचा पुरेपूर वापर करणाऱ्या जालना पोलीस दलाच्या वेबसाईटवरील माहिती मात्र अद्ययावत होण्याचे नाव घेत नाही. ...

‘पाणीदार’ बॅचचा दीक्षांत समारंभ उत्साहात - Marathi News | Inauguration ceremony of 'watery' batch | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘पाणीदार’ बॅचचा दीक्षांत समारंभ उत्साहात

५०० पेक्षा अधिक जवानांनी गेल्या उन्हाळ्यामध्ये श्रमदान करून पोलीस प्रशिक्षण केंद्राचा जवळपास १०० एकरचा परिसर पाणीदार केला आहे. ...

आत्मविश्वास हेच महिला, मुलींचे खरे अस्त्र - Marathi News | Confidence is the true weapon of women and girls | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आत्मविश्वास हेच महिला, मुलींचे खरे अस्त्र

आपल्यातील आत्मविश्वास, हिंमत हेच आपले सर्वात मोठे अस्त्र आहे, असे प्रतिपादन दामिनी पथकाच्या प्रमुख पल्लवी जाधव यांनी केले. ...

पोलीस अधिकाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ - Marathi News | Refrain from filing a FIR against a police officer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलीस अधिकाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी दीक्षित गेडाम यांच्याविरूध्द न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश चंदनझिरा पोलिसांना दिले. असे असताना गेडाम यांच्या विरोधात आठ दिवसानंतरही दाखल केला नाही. ...

चार ठाण्यांतील आरोपी एकाच पोलीस कोठडीत - Marathi News | All four accused were in the same police custody | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चार ठाण्यांतील आरोपी एकाच पोलीस कोठडीत

शहरातील चारपैकी केवळ सदरबाजार पोलीस ठाण्यात आरोपी ठेवण्यासाठी कोठडी आहे ...