शिवराज नारियलवाले (रा. जालना) असे पोलिसांकडून मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस आहेत. याप्रकरणी फडणवीसांनी लक्ष घातले आहे ...
पीडित महिला, मुलांच्या तक्रारींसाठी भरोसा सेल २४ तास कार्यान्वित राहणार आहे. एकतर्फी निर्णय न देता योग्य न्याय मिळावा, यासाठी हे दल काम करेल, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले. ...
पती-पत्नीमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पोलीस दलांतर्गत कार्यरत महिला सुरक्षा विशेष कक्षात दाखल होणाऱ्या तक्रारींच्या प्रमाणावरून दिसत आहे ...
घर, दुकानावर दरोडा पडला, दुचाकीस्वारांनी लुटले, महामार्गावर अपघात झाला अशा एक ना अनेक प्रकारच्या तक्रारी अचानक दाखल झाल्याने शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली. ...