उन्हाळ्याच्या सुटीमध्ये अनेक कुटुंबिय पर्यटनासाठी, अथवा नातेवाईकाकडे सुट्या घालविण्यासाठी जातात. मात्र हीच संधी साधून चोरटे चोरी करतात. याचा नाहक फटका संबंधित कुटुंबियांना सहन करावा लागतो. ...
उसने दिलेले १ लाख २० हजार रुपये परत करण्याच्या कारणावरुन एका २८ वर्षीय युवकाचा काठीने आणि चाकूने वार करुन खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी जुना जालना परिसरातील किल्ला जिनिंग परिसरात उघडकीस आली. ...
१४ एप्रिलच्या मिरवणुकीत वेशांतर करुन फिरणारा तडीपार आरोपी डिंग-या उर्फ विलास हौशीराम सोनकांबळे याला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने रविवारी रात्री सुभाष चौक ते महावीर चौक दरम्यान अटक केली. ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील गोकुळवाडी मार्गावरील हरिगोविंदनगर येथील एका घरावर छापा मारुन तीन धारदार तलवारी, एक खंजीर, एक गुप्ती, एक कुकरी, एक चाकू, सत्तूर असा मोठा शस्त्राचा साठा जप्त केला. ...