एक हजार पोलिसांनी केले पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:45 AM2019-04-21T00:45:00+5:302019-04-21T00:45:11+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातून पथसंचलन करण्यात आले.

Thousands of police took the path | एक हजार पोलिसांनी केले पथसंचलन

एक हजार पोलिसांनी केले पथसंचलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातून पथसंचलन करण्यात आले. यात एक हजार पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
शिवाजी पुतळा येथून पथसंचलनास सुरुवात करण्यात आली. हे पथसंचलन शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आले. पथसंचलनात पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, डीवायएसची राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, शामसुंदर कौठाळे, संजय लोहकरे, शिनगारे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Thousands of police took the path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.