सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी शासनाच्या विविध योजना सूक्ष्म नियोजन करुन कल्पकतेने राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले. ...
कमी पर्जन्यमानामुळे जिरायत आणि फळबागेचे झालेले मोठे नुकसान तसेच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा शनिवारी येथील तहसील कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला. ...
राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफाज शेख हे गुरूवारी जालना दौऱ्यावर आले होते. त्यांनी बैठक न घेताच तेथून निघून जाणे पसंत केल्याने प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली. ...
जालना जिल्ह्यातील ९२ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी देण्यास बुलडाणा जिल्ह्यातून विरोध झाल्याने मराठवाडा-विदर्भ अशी वादाची ठिणगी पडली आहे. ...
जिल्हा नियोजन समितीच्या विकास आराखड्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा भरणा करण्यात आल्याने जिल्ह्यातील विकास कामांसाठी मिळणाºया निधीवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येते. ...