शिवसेना जालना जिल्ह्यात एकेकाळी मजबूत स्थितीत होती. परंतु, तीनपैकी मिळालेल्या दोन जागांवरही पराभव झाल्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने जालना शिवसेनामुक्त झाला असंच म्हणावं लागत आहे. तर भाजपने आपल्या तीनही अर्थात भोकरदन, परतूर आणि बदनापूरची जागा कायम राखल ...