कोणताही पक्ष आणि नेता हा कार्यकर्त्यांना द्वेशबुध्दीने वागा, प्रतिस्पर्धी पक्ष व कार्यकर्त्याचा मत्सर करा असे कधीही सांगत नाही. खाली कार्यकर्तेच एकमेकांना कट्टर शत्रू समजून वागत, बोलत असतात. ...
महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे पकडलेले तब्बल सात ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी बुधवारी रात्री जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटप करण्यासाठी दुचाकीने जात असलेल्या श्रीराम उत्तम पाटील (वय ५०, रा. खडके बु.ता.एरंडोल) यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने डोक्याला व छातीला मार लागून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. राष्टÑीय महाम ...
मोबाईलवर बोलत असतानाच किर्ती पवन दुसाने (वय १७) या अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता मेहरुणमधील रामनगरात घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची ...
२०१४ च्या निवडणुकीत जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविण्यात आले. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दहा वर्षांच्या कार्यकाळाची उपलब्धी मतदानयंत्रात प्रभावशाली ठरली नाही. यंदाची निवडणूक कोणत्या मुद्यावर लढविली जाईल? जनतेचे प्रश्न ऐरणीवर येतील का? ...