पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या आठवड्यात धुळे दौरा झाला. धुळ्याला जाण्याआधी मोदी विमानाने जळगावला आले. त्यांच्या आगमनाच्यावेळी काही जणांनी चोरुन व्हिडीओ तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला. पंतप्रधानांची कडेकोट सुरक्षा पाहता हा व्हिडीओ झालाच कसा?, ज्यांनी व ...