जळगावातील डॉ. नीलीमा प्रकाश सेठीया असे या महिला डॉक्टरांचे नाव. एड्सग्रस्त मुलांसाठी दर महिन्याला प्रोटीनयुक्त सकस आहार पुरविण्याचे काम ते कुठल्याही मोबदल्याशिवाय करीत आहेत. ...
जामनेर रोडवरील स्वत:च्या घरात झोपलेल्या संदीप उत्तम पवार (२५) यांचा पत्नी कोमल (वय २१) हिने पेव्हर ब्लॉकने (फरशी) चेहरा ठेचून खून केला. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नेरी, ता. जामनेर येथे घडली. ...
जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिल शहा यांनी नुकतीच बांगला देशात भेट दिली. त्यांच्या अनुभवावर आधारित क्रमश: लेखमाला ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत. लेखमालेचा आज पहिला भाग. ...