जळगाव : समता नगरातील ९ वर्षीय बालिकेचा खून व अत्याचार प्रकरणातील आरोपी आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (वय ६३, रा. समता नगर, जळगाव) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांनी सोमवार दि, २५ रोजी दोषी ठरविले. शिक्षेची सुनावणी २७ मार्च र ...
डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य न पाळल्याबद्दल आई रागावल्याने त्या संतापात परेश बापू मराठे (२२, रा.चौघुले प्लॉट, जळगाव) या तरुणाने लेंडी नाला पुलाजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी साडे तीन वाजता घडली. याप्रकरणी पोलिसात ...
नाशिकवाल्यांचे पैसे दे म्हणत चेतन लखीचंद छाजेड (३४, रा. चर्चच्या पाठीमागे,महाबळ परिसर) या ब्रोकरला तिघांनी त्यांच्यात कार्यालयात बेदम मारहाण केली. कॅबीनच्या काचेवर डोके आदळल्याने छाजेड रक्तबंबाळ झाले. दरम्यान, मारहाणीनंतर तिघांनी तीन लाख रुपये रोख व ...
ए.टी.पाटील यांचे तिकीट कापले जाईल, असे वातावरण तयार झाले होतेच. पण भाजपाचे तिकीट कोणाला मिळेल, यासाठी मोठी चुरस होती. प्रथमदर्शनी तरी असे दिसते आहे की, ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांची इच्छा डावलून पक्षश्रेष्ठींनी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे ...