ओव्हरटेक करताना दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने राष्टÑीय महामार्ग सहा तास ठप्प झाला तर या अपघातात ट्रक चालक राजू चॉँद शेख (३५, रा.पिंपळगाव बसवंत, जि.नाशिक) हा चालक जखमी झाला. बांभोरी गिरणा नदी पुलाजवळ रविवारी मध्यरात्री एक वाजता हा अपघात झाला. जखमीला जि ...
मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर पडलेल्या सुनंदा तुळशीराम महाजन (६०, रा. मोहन नगर, जळगाव) यांच्या गळ्यातील ९६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्याने ओढून नेल्याची घटना सोमयारी सकाळी आठ वाजता मोहन नगरातील वृंदावन गार्डनजवळ घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात ...
जळगाव : जळगाव शहरात वॉशिंगसाठी टाकलेले मंडप घेण्यासाठी येत असलेल्या तरुणांच्या दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिल्याने त्यात दोन्ही तरुण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी अकरा वाजता शहापूर, ता.जामनेर गावाजवळ घडली. योगीराज किसन राठोड (३५, रा. घाणेगाव तां ...