मिलिंद कुलकर्णी लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित होणाऱ्या घटना नुकत्याच घडल्या. काँग्रेस पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या ... ...
बायको समजून शेतमालक प्रभाकर शंकर पाटील (७५) या वृध्दाच्या डोक्यात फावड्याचा दांडा टाकून खून केल्याची घटना वडनगरी, ता. जळगाव येथे मंगळवारी सकाळी पहाटे चार वाजता उघडकीस आली. या घटनेनंतर हल्लेखोर शांताराम पावरा हा फरार झाला असून पोलिसांचे एक पथक त्याच्य ...
जळगाव : समता नगरातील ९ वर्षीय बालिकेचा खून व अत्याचार प्रकरणातील आरोपी आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (वय ६३, रा. समता नगर, जळगाव) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांनी सोमवार दि, २५ रोजी दोषी ठरविले. शिक्षेची सुनावणी २७ मार्च र ...
डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य न पाळल्याबद्दल आई रागावल्याने त्या संतापात परेश बापू मराठे (२२, रा.चौघुले प्लॉट, जळगाव) या तरुणाने लेंडी नाला पुलाजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी साडे तीन वाजता घडली. याप्रकरणी पोलिसात ...
नाशिकवाल्यांचे पैसे दे म्हणत चेतन लखीचंद छाजेड (३४, रा. चर्चच्या पाठीमागे,महाबळ परिसर) या ब्रोकरला तिघांनी त्यांच्यात कार्यालयात बेदम मारहाण केली. कॅबीनच्या काचेवर डोके आदळल्याने छाजेड रक्तबंबाळ झाले. दरम्यान, मारहाणीनंतर तिघांनी तीन लाख रुपये रोख व ...