जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून समाजात काळीमा फासणाºया घटनांचे प्रमाण वाढले आहे. अनैतिक संबंधाला अडथळा असो कि अनैसर्गित कृत्य या यातून निष्पान चिमुरड्यांची हत्या करण्यात आल्या. त्यात भर पडली ती आणखी बापानेच मुलीला वासनेची शिकार बनविल्याच्या ...
पोटच्या १७ वर्षीय मुलीवर बापानेच वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच या नराधम बापास अटक करण्यात आली आहे. मानवता व पिता-पूत्रीच्या नात्याला काळीमा फासणाºया या घटनेने ...
समता नगरातील ९ वर्षीय बालिकेचा खून व अत्याचार प्रकरणातील आरोपी आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...