कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना आॅनलाईन गंडा घालणाºया दिल्लीच्या टोळीला शहरातील एका बॅँकेतूनच डाटा पाठविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. इतकेच संगणकावर बॅँकेचे खाते खुले करुन त्याचा फोटोच या संशयिताला पाठविण्यात आला असून ते फोटाच पोलिसांच्या हाती ...
चिकन न दिल्याने राग येऊन विक्रेत्यावर कोयत्याने सपासप वार करणाºया पिंटू उर्फ संजय रामलाल गायकवाड (३४, रा. करमाड, ता.जामनेर) याला न्यायालयाने ४ वर्ष सश्रम कारावास, पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. न्या.आर.जे.कटारि ...