कंपनीतील मित्राच्या लग्नाला जाताना दुचाकी घसरुन डोक्याला मार लागल्याने नरेश रघुनाथ पाटील (३२, रा. तानाजी मालुसरे नगर, जळगाव, मुळ रा.निमगाव, ता.यावल) हा तरुण ठार झाल्याची घटना शनिवारी घडली. म्हसावद-बोरनार रस्त्यावर सकाळी साडे अकरा वाजता हा अपघात झाला. ...
महाबळ चौकातील मानस प्लाझा मध्ये तिसºया मजल्यावर अॅड. सरोज दिलीप लाठी यांच्या बंद घराला शनिवारी सकाळी ९ वाजता अचानक आग लागली. त्यामुळे मोठा अग्नितांडव निर्माण झाल्याने नागरिक भयभीत झाले होते.अवघ्या दहा मिनिटात अग्निशमन बंब पोहचल्याने आगीवर नियंत्रण म ...
जळगाव : गूळ मध्यम प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने प्रकल्पबाधीतांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. संध्याकाळी कार्यवाहीबाबत ... ...