Jalgaon News: ८१ वर्षीय पत्नीच्या निधनाचा शोकही रोखू शकले नाहीत आणि सहचारिणीची सोबत हरपली म्हणून दु:खही लपवायला विसरले नाहीत. म्हणून तर दैवालाही या आनंददायी दाम्पत्याचा विरह सहन होऊ शकला नाही. पत्नीच्या निधनानंतर अडिच तासातच पतीनेही जगाचा निरोप घेतला ...