लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

आरक्षणासाठी अन्नत्याग केलेल्या दोन जणांची प्रकृती खालावली - Marathi News | The condition of two persons who gave up food for reservation deteriorated | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरक्षणासाठी अन्नत्याग केलेल्या दोन जणांची प्रकृती खालावली

प्रवीण  देशमुख, सचिन निंबा वाघ, हर्षल अशोक जाधव आणि जयंत पाटील या चार जणांनी ३१ रोजीच्या रात्रीपासून अमळनेर येथील तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. ...

नांदगाव बसमध्ये विद्यार्थिनींची छेडखानी, बस थेट पोलीस स्टेशनमध्ये - Marathi News | Girl students molested in Nandgaon bus, bus directly to police station | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नांदगाव बसमध्ये विद्यार्थिनींची छेडखानी, बस थेट पोलीस स्टेशनमध्ये

पोलीसांकडे बस नेताच, टवाळखोराने बसमधून मारली उडी, इतर विद्यार्थ्यांना दाखवला चॉपरचा धाक ...

jalgaon: वर्सी महोत्सावाला आजपासून सुरवात, जळगावात देशभरातील भाविकांचे आगमन  - Marathi News | Jalgaon: Varsi Mahotsava begins today, devotees from all over the country arrive in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :jalgaon: वर्सी महोत्सावाला आजपासून सुरवात, जळगावात देशभरातील भाविकांचे आगमन 

jalgaon: येथे वर्सी महोत्सवाला बुधवारपासून सुरुवात पहाटे देवरी साहेबांच्या पंचामृत स्नानाने सुरुवात झाली आहे तसेच सकाळी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून २५ जोडप्यांच्या हस्ते यज्ञ पूज्य सेवा मंडळ येथे करण्यात आला. ...

शिक्षकांची दिवाळी गोड; वेतन, पेन्शन १ तारखेलाच जमा! - Marathi News | Teacher's Diwali Sweet Salary, pension deposited on the 1st day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षकांची दिवाळी गोड; वेतन, पेन्शन १ तारखेलाच जमा!

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने व अर्थ विभागाने १ तारखेलाच शिक्षकांचे वेतन व पेन्शन मिळावे यासाठी सुक्ष्म नियोजन केले होते. ...

हिवाळी सुट्ट्यांचे रिशेड्युलिंग होईना, प्राध्यापक संघटना संतप्त! - Marathi News | Rescheduling of winter vacations, faculty union angry! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हिवाळी सुट्ट्यांचे रिशेड्युलिंग होईना, प्राध्यापक संघटना संतप्त!

विद्यापीठ आणि प्राध्यापक संघटना यांच्यातील रिशेड्युलिंगचा वाद आणखीन वाढण्याची चिन्हे आहेत. ...

मराठा समाजातर्फे चाळीसगावला रास्ता रोको, दोन तास वाहतूक ठप्प - Marathi News | Block the road to Chalisgaon by the Maratha community, stop the traffic for two hours | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मराठा समाजातर्फे चाळीसगावला रास्ता रोको, दोन तास वाहतूक ठप्प

मनोज जरांगे पाटील यांनी २५ ऑक्टोबरपासून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. ...

रिक्षाचालकांचा ‘ई-बस’ सेवेला विरोध! विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सुचविले पर्याय - Marathi News | The rickshaw pullers oppose the 'e-bus' service go at Collector office for various demands suggested options | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रिक्षाचालकांचा ‘ई-बस’ सेवेला विरोध! विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सुचविले पर्याय

मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आणि विविध मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आवाहन केले. ...

शासकीय तंत्रनिकेतनच्या ५२ वर्षीय ग्रंथालय परिचरने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल - Marathi News | A 52-year-old library attendant of Govt. Tantraniketan molested a student; Filed a case | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शासकीय तंत्रनिकेतनच्या ५२ वर्षीय ग्रंथालय परिचरने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल

पुस्तक बदलविण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीवर ओढावला प्रसंग ...