Solar Drying Project : कोरोना काळातील संकट असो वा शेतीतील आव्हाने… जिद्दीने आणि दूरदृष्टीने त्या प्रत्येक अडथळ्यावर मात करत. मास्क निर्मितीपासून सोलर ड्रायिंग प्रकल्प, अगदी ट्रॅक्टरपर्यंतचा प्रवास घडवून वंदना पाटील यांनी पळसखेडा गावातील महिलांना आत्म ...
Jalgaon Crime News: जळगावच्या माजी महापौरांच्या फार्म हाऊसमध्ये बनावट कॉल सेंटर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार आज पोलिसांनी टाकलेल्या धाडीतून उघडकीस आला आहे. ...
चोपडा तालुक्यातील बिडगाव शिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने एका शेतात घुसून सुमारे ७०० केळीघड कापून फेकून दिले. ज्यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ...
जळगाव जिल्ह्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान वेगवेगळ्या तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ८ तालुक्यांतील ३२४ गावांमध्ये तब्बल ५७ हजार २८९ हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके पाण्यात गेली आहेत. ...
उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे गिरणा धरण बुधवारी (दि. २४) १०० टक्के भरले आहे. या प्रकल्पाचे वक्रद्वार क्र. १ ते ६ प्रत्येकी ६० सें. मी.ने व ७ ते १४ हे प्रत्येकी ३० सें. मी.ने उघडले आहेत. धरणातून १९ हजार ८०८ क्युसेक वेगाने विसर्ग स ...