लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जंगलात पाठलाग करुन पकडले दोघांना - Marathi News |  The two chase after the forest | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जंगलात पाठलाग करुन पकडले दोघांना

घनश्याम दीक्षित खून प्रकरण : पोलीस अधीक्षकांच्या बदलीच्या महिलांकडून घोषणा ...

दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ - Marathi News |  Increase in milk price by Rs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ

जळगाव : म्हशीच्या दूधाच्या खरेदी दरात वाढ न करताच जिल्हा दूध संघातर्फे ‘विकास’ दुधाच्या विक्री दरात मात्र लिटरला २ ... ...

वीज जोडणीसाठी एक खिडकी योजना सुरु - Marathi News |  A window plan for the electricity connection has begun | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वीज जोडणीसाठी एक खिडकी योजना सुरु

जळगाव : महावितरणतर्फे गणेश मंडळांना अल्पदरात वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येणार असून, गणेश मंडळाच्या सोयीसाठी आजपासून ‘एक खिडकी ... ...

मनसे कार्यकर्त्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून - Marathi News | Stoned murder of MNS activist in stone | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मनसे कार्यकर्त्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून

ईश्वर कॉलनीतील थरारक घटना ; कृपाळू साईबाबा मंदिराच्या आवारात आढळला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह ...

दोघांचे सदस्यत्व रद्द करण्यावरून ग.स.च्या सभेत गोंधळ - Marathi News | Confusion in GS meeting over cancellation of membership | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोघांचे सदस्यत्व रद्द करण्यावरून ग.स.च्या सभेत गोंधळ

पोलीस व सदस्यांमध्ये धक्काबुक्की : गोंधळाची परंपरा कायम; पंधरा मिनिटात १३ विषयांना मंजुरी; प्रतीसभा घेवून विरोधकांकडून निषेध ...

जळगावात मनसे कार्यकर्त्याची हत्या, परिसरात खळबळ - Marathi News | MNS activist Murder in Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जळगावात मनसे कार्यकर्त्याची हत्या, परिसरात खळबळ

मनसे कार्यत्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

दोन घटनांमध्ये तुफान हाणमारी - Marathi News | In two instances, the storm struck | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन घटनांमध्ये तुफान हाणमारी

सकाळी सुभाष चौकात तर रात्री नेरी नाक्यावर तणाव ...

महाजनादेश यात्रेची फलश्रृती : अनेकांना उमेदवारीचे संकेत - Marathi News | The result of the Mahajandesh Yatra: Signs of candidacy for many | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाजनादेश यात्रेची फलश्रृती : अनेकांना उमेदवारीचे संकेत

चुडामण बोरसे  जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांना ... ...