प्रकाश मोतीराम खैरनार (रा.म्हसवे शिवार, पारोळा) यांनी हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडकडून २०१७ मध्ये आठ लाखांचे गृहकर्ज घेतले होते. ...
काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या पाठीमागील भागात ईश्वर पारधी हातात गावठी पिस्तूल घेऊन परिसरात दहशत पसरवत असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. ...
आसोदा रोड परिसरातील रहिवासी छाया रतन बाविस्कर यांच्याकडे २६ जानेवारी २०२२ रोजी असलेल्या पूजेच्या ठिकाणी सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याच्या बाळ्या ठेवल्या होत्या. ...
प्रारंभी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष कुलभूषण पाटील व ॲड.रवींद्र पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर शोभायात्रा काढण्यात आली. ...