लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

नाशिकची द्राक्ष आणि जळगावच्या केळीला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर दर  - Marathi News | latest News Todays Nashik grape and Jalgaon banana market price in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकची द्राक्ष आणि जळगावच्या केळीला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर दर 

आज रविवार असल्याने काही निवडक बाजारसमित्यांमध्ये द्राक्ष आणि केळीची आवक झाली. ...

दहावीच्या हिंदीच्या पेपरला कॉपी, केंद्रप्रमुखासह पाच जणांवर गुन्हा  - Marathi News | Copying of 10th Hindi paper, case against five people including center head | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दहावीच्या हिंदीच्या पेपरला कॉपी, केंद्रप्रमुखासह पाच जणांवर गुन्हा 

जळगाव जिल्ह्यातील सलग तिसरी घटना  ...

जळगावकरांसाठी आनंदाची बातमी; जळगाव रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश - Marathi News | Good news for Jalgaon residents; Inclusion of Jalgaon Railway Station in Amrit Bharat Station Scheme | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावकरांसाठी आनंदाची बातमी; जळगाव रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश

रेल्वे मंत्रालयाने स्थानकांचा विकास करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना राबवित आहे. याअंतर्गत देशभरातील स्थानकांचा कायापालट होत आहे.  ...

मावस भावंडांना डंपरची धडक, १३ वर्षीय एकुलता मुलगा ठार, एक जण जखमी - Marathi News | Siblings hit by dumper, 13-year-old only son killed, one injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मावस भावंडांना डंपरची धडक, १३ वर्षीय एकुलता मुलगा ठार, एक जण जखमी

हा अपघात शुक्रवार, ८ मार्च रोजी दुपारी चार वाजता लेंडी नाला पुलाच्या पुढे आसोदा रस्त्यावर झाला. ...

जळगाव जिल्ह्यात १२०० कोटी रुपयांची गुंतवणूक येणार! - Marathi News | 1200 crore rupees will be invested in jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात १२०० कोटी रुपयांची गुंतवणूक येणार!

या गुंतवणुकीमुळे साडेतीन हजारपेक्षा अधिक रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...

जळगाव जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांना मिळाले प्रभारी अधिकारी - Marathi News | Five police stations in Jalgaon district got officers in charge | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांना मिळाले प्रभारी अधिकारी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांना पदस्थापना व जिल्हाअंतर्गत बदल्या ...

येत्या १५ दिवसांत जळगावातून विमानाने करा जीवाचा गोवा; DGCA कडून जळगाव विमानसेवेला हिरवा कंदील - Marathi News | Goa by plane from Jalgaon in next 15 days Green signal from DGCA to Jalgaon Air Service | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :येत्या १५ दिवसांत जळगावातून विमानाने करा जीवाचा गोवा; DGCA कडून जळगाव विमानसेवेला हिरवा कंदील

डीजीसीएने जळगावहुन 'प्लाय ९१' विमान कंपनीला विमानसेवा सुरू करण्याची अंतिम परवानगी दिल्याने, जळगावकरांसाठी ही आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल. ...

जळगावात कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण, ८५० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सहभाग - Marathi News | Indefinite hunger strike of contract electricity workers in Jalgaon participation of 850 contract workers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण, ८५० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सहभाग

संपामध्ये जिल्हाभरातील ८५० कंत्राटी कामगार सहभागी झाले आहे. ...