माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Jalgaon News: प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने या केंद्राचे कामकाज विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळेच्या अंतर्गत चालणार आहे. त्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेत ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे जी चर्चा समाजमनात चालली आहे, त्यामध्ये तथ्य नाही, असेही कुलग ...
Jalgaon News: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे जमा-खर्चाचे अंदाजपत्रक (बजेट) शनिवारी (दि. २३) अधिसभेत सादर करण्यात आले. २८९.१६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक अधिसभा सदस्यांनी मंजूर केले. ...
Jalgaon: विद्यापीठाच्या भाषाशास्त्र प्रशाळेत पदे रिक्त असून, त्या ठिकाणी समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी अतिरिक्त ठरलेल्या दोन प्राध्यापकांनी शनिवारी (दि.२३) विद्यापीठात अधिसभा सुरू असताना सभागृहाच्या बाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले. ...
Jalgaon Gold Price: गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भाववाढ होत असलेले सोन्याचे भाव गुरुवार, २१ मार्च रोजी ६७ हजार ३०० रुपये पोहचले, मात्र दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी त्यात ९०० रुपयांची घसरण झाली. ...