लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

Unmesh Patil : "या पापातलं वाटेकरी व्हायचं नाही, स्वाभिमान गहाण ठेवण्याऐवजी मी..."; उन्मेष पाटलांचा हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Elections 2024 BJP's Jalgaon MP Unmesh Patil joins Uddhav Thackeray's Sena and his reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"या पापातलं वाटेकरी व्हायचं नाही, स्वाभिमान गहाण ठेवण्याऐवजी मी..."; उन्मेष पाटलांचा हल्लाबोल

Unmesh Patil And Lok Sabha Elections 2024 : उन्मेष पाटील यांनी "मला बदला घेण्यासाठी नाही तर बदल घडावा यासाठी राजकारण हवं आहे. पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला त्रागा देणारं होतं" असं म्हणत भाजपावर हल्लाबोल केला आहे.  ...

भाजपाला मोठा धक्का, उन्मेष पाटील 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन! - Marathi News | Unmesh Patil joins Thackeray group, resigns from MP, Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाला मोठा धक्का, उन्मेष पाटील 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन!

Lok Sabha Election 2024 : मी आत्मसन्मानासाठी लढतोय, तिकीटासाठी नाही, असे म्हणत उन्मेष पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला. ...

जळगावात भाजपच्या विजयरथाला बंडाळीची ‘मोगरी’ - Marathi News | Unmesh Patil's role in Jalgaon will be a headache for BJP | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात भाजपच्या विजयरथाला बंडाळीची ‘मोगरी’

उन्मेष पाटलांची भूमिका ठरणार भाजपसाठी डोकेदुखी ...

सोने सकाळी ५५० ने घसरले; दुपारी पुन्हा दीडशेने वाढले! - Marathi News | gold fell by 550 in the morning in the afternoon again increased by one and a half hundred in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोने सकाळी ५५० ने घसरले; दुपारी पुन्हा दीडशेने वाढले!

६९ हजारांवर भाव : चांदी ७६ हजारांवर स्थिर. ...

"वेदना होतात, पण.."; ठाकरे-राऊतांच्या भेटीनंतर भाजपा खासदाराने सोडले मौन - Marathi News | ''It hurts, but..''; After Thackeray and sanjay Raut meeting, BJP MP unmesh patil broke silence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वेदना होतात, पण.."; ठाकरे-राऊतांच्या भेटीनंतर भाजपा खासदाराने सोडले मौन

लोकसभा निवडणुकीची उमेदवारी न दिल्याने नाराज असलेले भाजपा खासदार उन्मेष पाटील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. ...

आता एका क्लिकवर दिसणार नकाशा आणि सातबारा, हद्दीबाबतचे वाद मिटणार - Marathi News | Latest News Now map and 7/12 will be visible in one click what is digital process | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता एका क्लिकवर दिसणार नकाशा आणि सातबारा, हद्दीबाबतचे वाद मिटणार

जमीनमालकाच्या सातबाऱ्याला संबंधित जागेचा नकाशा 'जीआयएस' प्रणालीद्वारे जोडला जाणार आहे ...

शिंदेंच्या शिवसेना आमदाराच्या वाहनाला अपघात; जखमी चंद्रकांत पाटलांवर रुग्णालयात उपचार - Marathi News | Accident to eknath Shinde Shiv Sena MLAs vehicle Injured Chandrakant Patal admitted to hospital | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिंदेंच्या शिवसेना आमदाराच्या वाहनाला अपघात; जखमी चंद्रकांत पाटलांवर रुग्णालयात उपचार

Shivsena MLA Accident: आमदार पाटील यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकांची गाडी त्यांच्या वाहनावर आदळल्याने हा अपघात झाला आहे. ...

wheat Market : राज्यात केवळ 534 क्विंटल गव्हाची आवक, क्विंटलमागे मिळाला इतका दर  - Marathi News | latest News today Only 534 quintals of wheat inflow in state, see market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :wheat Market : राज्यात केवळ 534 क्विंटल गव्हाची आवक, क्विंटलमागे मिळाला इतका दर 

आज गव्हाची केवळ दोन बाजार समित्यांमध्ये आवक झाली असून एकूण 534 क्विंटल आवक झाली. ...