ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मुंबईसह राज्यात शनिवार उष्णच राहणार असून, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी आकाश अंशत: ढगाळ राहील. ...
पुण्यातील कारचालक अल्पवयीन असल्याने त्याच्या पालकांना आरोपी करण्यात आले. व्यक्ती कितीही मोठी असली तरी ती कायद्यापेक्षा मोठी नाही, हा संदेश यातून देण्यात आला. जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असताना एकाही मंत्र्याने रामदेववाडीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत ...
अमेरिकन बँकिंग क्षेत्राचा मोठा परिणाम होऊन तेथे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्याने तसेच चीन देशानेही सोने खरेदी वाढवल्याने मार्च महिन्यापासून सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली. ...