भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ...
सर्वसामान्य नागरिकांच्या उपचाराला सर्वोच्च प्राधान्य हवे, महासाथीच्या काळात प्रशासन व डॉक्टरांमधील समन्वय कायम हवा, अवाजवी बिले, लेखापरीक्षणावरुन वाद होणार नाही याची काळजी हवी ...