लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

अचानक काळाने झडप घातली अन् रस्ते अपघातात अभियंत्याचा झाला मृत्यू  - Marathi News | The engineer died in a road accident in Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अचानक काळाने झडप घातली अन् रस्ते अपघातात अभियंत्याचा झाला मृत्यू 

मेंदुला जबर दुखापत असल्याने अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. ...

मंत्री सामंत यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न, ABVP कार्यकर्त्यांना धक्काबुक्की - Marathi News | Attempt to block Minister Samant's vehicle, pushback to ABVP activists in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंत्री सामंत यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न, ABVP कार्यकर्त्यांना धक्काबुक्की

अभाविप कार्यकत्यांना पोलिसांची धक्काबुक्की  ...

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार; वृध्दाला १४ वर्ष कारावास - Marathi News | Sexual abuse to minor girls; Old man sentenced to 14 years in prison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन बालिकेवर अत्याचार; वृध्दाला १४ वर्ष कारावास

महाजन याला न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोषी ठरविले होते. न्या.आर.जे.कटारिया यांनी हा निकाल दिला. ...

आडात आहे, पण पोहरा रिकामा - Marathi News | There is a gap, but the pool is empty | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आडात आहे, पण पोहरा रिकामा

मिलिंद कुलकर्णी  माणूस निसर्गावर सातत्याने अत्याचार करीत असला तरी निसर्ग माणसाला भरभरुन देत असतो. त्याचा प्रत्यय यंदाही आला. सप्टेबरमध्येच ... ...

गिरणा धरणाची सलग दुसऱ्या वर्षी शतकी सलामी - Marathi News | girna dam full 100 percent in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरणा धरणाची सलग दुसऱ्या वर्षी शतकी सलामी

1969 मध्ये तयार झालेल्या गिरणा धरणाच्या 51 वर्षांच्या काळात हे धरण दहा वेळा शंभर टक्के भरले आहे. ...

तेव्हा भाजपाला गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का करावीशी वाटली नाही? शिवसेनेचा सवाल - Marathi News | So why didn't the BJP want a CBI inquiry into Gopinath Munde's death? Shiv Sena's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेव्हा भाजपाला गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का करावीशी वाटली नाही? शिवसेनेचा सवाल

सुशांतसिंग राजपूत आणि कंगना यांच्या बाबतीत आता माध्यमे मिनिट टू मिनिट कार्यक्रम दाखवत आहेत. हे अयोग्य आहे. सुशांतने काय देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे का? ...

'तू दादा की, मी दादा' म्हणत गॅंगवार; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Gang war against 12 people for saying 'you are dada or I am ' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तू दादा की, मी दादा' म्हणत गॅंगवार; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संशयितांना कोठडी; आणखी दोघांना अटक ...

माजी सैनिकावर हल्ला करणारा भाजपा खासदार तीन वर्षे मोकाट, कारवाई कधी होणार? काँग्रेसचा सवाल  - Marathi News | BJP MP who attacked ex-serviceman free from three years, when will action be taken? Congress question | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :माजी सैनिकावर हल्ला करणारा भाजपा खासदार तीन वर्षे मोकाट, कारवाई कधी होणार? काँग्रेसचा सवाल 

भाजपाला सैनिकांबद्दल फार कळवळा, प्रेम, आदर आहे असे नाही. सैनिकांप्रती त्यांना खराच आदर असता तर जळगाव मधील माजी सैनिक सोनू महाजन यांना न्यायासाठी चार वर्षांपासून भटकावे लागले नसते. ...