लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

लागा तयारीला... गृहमंत्र्यांकडून लवकरच पोलीस भरती करण्याचे संकेत - Marathi News | Get ready ... Home Minister's anil deshmukh hint to recruit police soon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लागा तयारीला... गृहमंत्र्यांकडून लवकरच पोलीस भरती करण्याचे संकेत

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी रविवारी दुपारी अनिल देशमुख अमळनेर आले होते. ...

मनोज वाणी यांचा अभिषेक पाटलांवर खंडणीचा आरोप - Marathi News | Manoj Wani accuses Abhishek Patil of ransom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनोज वाणी यांचा अभिषेक पाटलांवर खंडणीचा आरोप

Jalgaon News : अभिषेक पाटील यांनी कथित हनी ट्रॅपचा  बनाव केल्याचा आरोप या प्रकरणातील संशयित आरोपी मनोज वाणी याने गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. ...

सामूहिक नेतृत्वशक्तीचा लोप - Marathi News | Abolition of collective leadership | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सामूहिक नेतृत्वशक्तीचा लोप

एडिटर्स ...

वारसदारांच्या अस्तित्वासाठी लढाई - Marathi News | The battle for the survival of the heirs | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वारसदारांच्या अस्तित्वासाठी लढाई

मिलिंद कुलकर्णी राजकारणातील घराणेशाहीविषयी बहुतांश वेळा नकारात्मक सुरात बोलले जाते. राजकारण हे सामाजिक कार्य आहे, ही संकल्पना कधीच कालबाह्य ... ...

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या पोलिसासह ४ जणांविरोधात गुन्हा  - Marathi News | Crime against 4 persons including police for torturing by showing the lure of marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या पोलिसासह ४ जणांविरोधात गुन्हा 

Sexual harrasment : याप्रकरणी वडील वसंत भाटेवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर तीन जण फरार आहेत. ...

एकनाथ खडसेंनी भाजपा सोडली; खासदार सुनेने बैठकीलाच दांडी मारली - Marathi News | Eknath Khadse quits BJP; MP Raksha Khadse absent for BJP Core committee meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकनाथ खडसेंनी भाजपा सोडली; खासदार सुनेने बैठकीलाच दांडी मारली

Eknath Khadse, Raksha Khadse: एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणावर मोठे परिणाम होणार आहेत. यामुळे भाजपाने तातडीची बैठक बोलावली होती. ...

एकाने जबरदस्तीने चुंबन घेतले, दुसऱ्याने फोटो काढले; लग्नास नकार दिल्याने केले कृत्य - Marathi News | One forcibly kissed, the other took a photo; The act of refusing to marry in jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकाने जबरदस्तीने चुंबन घेतले, दुसऱ्याने फोटो काढले; लग्नास नकार दिल्याने केले कृत्य

दोघं तरुणांविरुध्द मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

चांदीच्या दरात दीड हजार रुपयांनी घट, सोनेही अडीचशे रुपयांनी उतरले  - Marathi News | Silver declined by Rs 1,500 and gold by Rs 250 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीच्या दरात दीड हजार रुपयांनी घट, सोनेही अडीचशे रुपयांनी उतरले 

Gold-Silver Price : नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सोन्या-चांदीला मागणी वाढल्याने या दोन्ही धातूंच्या दरात सलग तीन दिवस वाढ झाली होती. मात्र सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही धातूंच्या दरात घसरण झाली. ...