लेबलचा आर्टवर्क नसताना हुबेहुब नक्कल करुन खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या हिरापूर रोडस्थित खान्देश एक्स्ट्रक्शनमधील नारायणी ट्रेडिंग कंपनीच्या गोडावूनवर मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हर पथकाने मंगळवारी दुपारी दोन वाजता कारवाई केली. ...
मनोज चौधरी हे गेल्या 10 वर्षांपासून ते कार्यरत होते, राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय रस्त्यावर उतरले आहेत, त्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं मनोज यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. ...
Suicide of ST employee in Jalgaon : आत्महत्या करण्यापूर्वी मनोजने चिठ्ठी लिहिली असून त्यात एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार (शिवसेना) हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे. ...