Jalgaon Accident News: रामदेववाडी अपघात प्रकरणी तिसरा संशयित ध्रुव नीलेश सोनवणे (१९, रा. गायत्रीनगर, जळगाव) यालाही पोलिसांनी अटक केले आहे. तो पुणे येथे जाण्यासाठी निघाला असतानाच पोलिसांनी त्याला उचलले. त्याला न्यायालयात हजर केले असता २७ मेपर्यंत पोल ...
यावल वनविभागातील सात वनपरिक्षेत्रापैकी रावेरमध्ये सर्वाधिक प्राण्यांची नोंद झाली आहे. या वनक्षेत्रात वाघ, बिबट्यासह अनेकांनी दर्शन दिल्याने वन्यप्रेमींना मोठा आनंद घेता आला आहे. ...
Jalgaon News: विमानतळावरून गेल्या महिन्यात गोवा - जळगाव - हैदराबाद अशी विमान सेवा ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने सुरू केली. या विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, पुणे विमान सेवा सुरू करण्याबाबतदेखील जळगावकरांची मागणी होती. ...
Jalgaon News: कामगारांना तसेच विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि. २५ मे ते ३ जून या कालावधीत कामगारांकडून उन्हात काम करून घेऊ नये तसेच खासगी कोचिंग क्लासेसच्या वेळेत बदल करण्याचे आदेश काढले आहेत. ...
मुंबईसह राज्यात शनिवार उष्णच राहणार असून, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी आकाश अंशत: ढगाळ राहील. ...
पुण्यातील कारचालक अल्पवयीन असल्याने त्याच्या पालकांना आरोपी करण्यात आले. व्यक्ती कितीही मोठी असली तरी ती कायद्यापेक्षा मोठी नाही, हा संदेश यातून देण्यात आला. जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असताना एकाही मंत्र्याने रामदेववाडीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत ...