लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

दुचाकी चोरट्यांना पारोळा पोलिसांनी पकडले - Marathi News | Parola police caught the two-wheeler thieves | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुचाकी चोरट्यांना पारोळा पोलिसांनी पकडले

चोरलेल्या गाड्या तशाच सोडून पळणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. ...

शिरसमणी येथे पोकलँड मशीन जळून खाक; चालक बचावला - Marathi News | Pokland machine burnt to ashes at Shirsamani; The driver escaped | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिरसमणी येथे पोकलँड मशीन जळून खाक; चालक बचावला

केबल टाकण्यासाठी चारी खोदत असताना पोकलँडने अचानक पेट घेत जळून खाक झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. ...

शेवटची पत्नी-पतीची भेट झालीच नाही, पत्नीला घ्यायला जाणारा तरुणाचा अपघातात मृत्यू - Marathi News | The last time the husband and wife did not meet, the young man who was going to take his wife died in an accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेवटची पत्नी-पतीची भेट झालीच नाही, पत्नीला घ्यायला जाणारा तरुणाचा अपघातात मृत्यू

Accident : जळगावात अपघात : महामार्गावर आंदोलन ...

एकाच रात्री दोन धाडसी चोऱ्या. - Marathi News | Two daring thefts in one night. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकाच रात्री दोन धाडसी चोऱ्या.

संभाजीनगर येथील एका दुकानात तर धरणगावाचे ग्रामदैवत मरीआईचा मंदिरातील धूमाकुळ घालत चोरट्यांनी दानपेटी लंपास केली. ...

धनंजय मुंडेंचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न, ते निर्दोष सुटणार: गुलाबराव पाटील - Marathi News | gulabrao patil supports dhananjay munde over allegation on him | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडेंचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न, ते निर्दोष सुटणार: गुलाबराव पाटील

"धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कुणालाही नाही. मुंडे यांनी याआधीच या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलेलं आहे" ...

जामनेरला परिचारिकेस सौम्य स्वरूपाची रिॲक्शन - Marathi News | Mild reaction to the nurse to Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला परिचारिकेस सौम्य स्वरूपाची रिॲक्शन

काेरोनाचे लसीकरण केल्याने एका परिचारिकेला साैम्य स्वरुपाची रिॲक्शन आली. ...

वडगाव लांबे येथे तरुणाची आत्महत्या - Marathi News | Suicide of a youth at Wadgaon Lambe | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वडगाव लांबे येथे तरुणाची आत्महत्या

नातेवाईकांना मतदानासाठी पाहून एका विवाहित तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी वडगाव लांबे येथे घडली. ...

कोरोनाची लस घेतल्यानंतर परिचारिका आशा तायडे यांच्या घशाला पडली कोरड - Marathi News | Nurse Asha Tayde's throat became dry after receiving the corona vaccine | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोनाची लस घेतल्यानंतर परिचारिका आशा तायडे यांच्या घशाला पडली कोरड

लस घेतल्यानंतर तायडे यांच्या घशाला कोरड पडली व कोरडा खोकला येत असल्याचे दिसून आल्याने औषधोपचार करण्यात आले. ...