लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगावमध्ये उद्धव सेनेकडून वैशाली सूर्यवंशी, उन्मेष पाटील यांना ए.बी. फॉर्म? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Unmesh Patil Vaishali Suryawanshi Jalgaon Assembly constituency | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये उद्धव सेनेकडून वैशाली सूर्यवंशी, उन्मेष पाटील यांना ए.बी. फॉर्म?

Maharashtra Assembly Election 2024 Unmesh Patil And Vaishali Suryawanshi : महाविकास आघाडीकडून जिल्ह्यातील ११ मतदारसंघाच्या जागावाटपासह उमेदवारांच्या नावांबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. ...

Gulabrao Patil : "मविआची तिकिटे जाहीर होऊ द्या, त्यानंतर विरोधक आपल्याकडे दिसतील"; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Gulabrao Patil slams Maha Vikas Aghadi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"मविआची तिकिटे जाहीर होऊ द्या, त्यानंतर विरोधक आपल्याकडे दिसतील"; पाटलांचा गौप्यस्फोट

Maharashtra Assembly Election 2024 And Gulabrao Patil : महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली नाहीत. नावे जाहीर होऊ द्या त्यानंतर सर्व विरोधकही आपल्यासोबत येतील असा गौप्यस्फोट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.  ...

जळगावमधील उद्धव सेनेचे इच्छुक मुंबईत ठाण मांडून, मविआच्या जागांचा फैसला होईना... - Marathi News | maharashtra assembly election 2024 Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Jalgaon Assembly constituency | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमधील उद्धव सेनेचे इच्छुक मुंबईत ठाण मांडून, मविआच्या जागांचा फैसला होईना...

Maharashtra Assembly Election 2024 And Jalgaon Assembly constituency : जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातून मविआकडून इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. सोमवारी जळगाव जिल्ह्यातील उद्धव सेनेचे इच्छुक मुंबईत ठाण मांडून होते. ...

Crop Damage : परतीच्या पावसाचा धुमाकूळ, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला! - Marathi News | Crop Damage : Due to heavy rainfall crop has damage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Damage : परतीच्या पावसाचा धुमाकूळ, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला!

Crop Damage ; ऑक्टोबरमधील परतीच्या पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ...

अंगावर वीज पडून शेतकरी ठार  - Marathi News | Farmer killed by lightning  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अंगावर वीज पडून शेतकरी ठार 

अंगावर वीज पडून नगरदेवळा ता. पाचोरा येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला.  ...

कापूस वेचताना मधमाशांचा हल्ला, शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Bee attack while picking cotton, farmer dies | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कापूस वेचताना मधमाशांचा हल्ला, शेतकऱ्याचा मृत्यू

नातेवाईकांनी दोघांना तातडीने जळगावला दवाखान्यात हलविले, मात्र विकास यांचा रुग्णालयात येण्यापूर्वीच वाटेतच मृत्यू झाला. ...

Cotton Market : शेतकऱ्यांनी कापसाची आवक थांबवली, दर हमीभावापेक्षाही कमी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Cotton Market Farmers stop aarival of cotton, price less than guaranteed price, read details  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market : शेतकऱ्यांनी कापसाची आवक थांबवली, दर हमीभावापेक्षाही कमी, वाचा सविस्तर 

Cotton Market : पावसामुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने फटका बसला आहे. ...

अंगावर वीज पडून शेतमजुराचा मृत्यू - Marathi News | A farm laborer died due to lightning | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अंगावर वीज पडून शेतमजुराचा मृत्यू

ते  खर्डी शेतशिवारात केळीचे खोड लावण्याचे काम करीत होते. ...